रयत ई-सुविधा केंद्र | शासकीय व खासगी डिजिटल सेवा
🏛️ रयत ई-सुविधा केंद्र – महाराष्ट्र

स्वतःचा व्यवसाय सुरू करा,
गावाचा विकास घडवा

रयत ई-सुविधा केंद्र तुमच्या यशाचा मजबूत पाया. गावातच स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवा. हे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक विश्वासार्ह टप्पा ठरेल!

50K+
संतुष्ट भागीदार
100%
ग्राहकांचा विश्वास
30+
डिजिटल सेवा
24×7
सपोर्ट उपलब्ध
🏛️ शासकीय सेवा 🏦 बँकिंग सेवा 🚗 RTO सेवा 💼 कर्ज सेवा 🛡️ इंश्युरन्स सेवा ✈️ ट्रॅव्हल सेवा 📊 डिजिटल मार्केटिंग ⚖️ लीगल सेवा 🎓 डिजिटल ट्रेनिंग 💻 IT सर्विसेस 🧪 माती चाचणी सेवा 💳 स्मार्ट कार्ड प्रिंटिंग 🏛️ शासकीय सेवा 🏦 बँकिंग सेवा 🚗 RTO सेवा 💼 कर्ज सेवा 🛡️ इंश्युरन्स सेवा ✈️ ट्रॅव्हल सेवा 📊 डिजिटल मार्केटिंग ⚖️ लीगल सेवा 🎓 डिजिटल ट्रेनिंग 💻 IT सर्विसेस 🧪 माती चाचणी सेवा 💳 स्मार्ट कार्ड प्रिंटिंग
19,999
₹ मध्ये सुरुवात

तुमच्या गावाचा डिजिटल उद्योजक बना आणि रयत ई-सुविधा केंद्रासोबत व्यवसाय सुरू करा!

रयत ई-सुविधा केंद्र ही एक आधुनिक डिजिटल सेवा चळवळ आहे, जी ग्रामीण भागातील युवक, महिला, बेरोजगार आणि इच्छुक उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देते.

आमचे ध्येय आहे — "तुमचं आर्थिक स्वावलंबन आणि तुमच्या परिसराचं डिजिटल सशक्तीकरण."

  • व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन
  • 100% ट्रेनिंग व टेक्निकल सपोर्ट
  • कमी गुंतवणुकीत तयार व्यवसाय मॉडेल
  • जीवनभर मार्केटिंग व सेल्स सपोर्ट
  • 24x7 डायरेक्ट सपोर्ट – टेक्निकल व ऑपरेशनल
🚀 अधिक जाणून घ्या

रयत ई-सुविधा केंद्रमधील मुख्य सेवा

रयत ई-सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला मिळतील सर्व शासकीय व खासगी सेवा एकाच ठिकाणी.

🏛️

शासकीय सेवा व योजना

🚗

RTO सेवा

📊

रजिस्ट्रेशन आणि टॅक्स

🏦

बँकिंग सेवा

🌲

ग्रामवन सेवा

💰

सरकारी अनुदान व कर्ज

💼

कर्ज सेवा

🛡️

इंश्युरन्स सेवा

📈

डिजिटल मार्केटिंग

⚖️

लीगल सपोर्ट सेवा

✈️

टूर्स आणि ट्रॅव्हल्स

🎓

डिजिटल स्किल कोर्सेस

💼

नोकरी सेवा

💻

IT सर्विसेस

🧪

माती चाचणी सेवा

💳

PVC स्मार्ट कार्ड प्रिंटिंग

🏪
5,000+
फ्रँचायझीसाठी नोंदणी
100%
ग्राहकांचा विश्वास
🤝
200K+
नेटवर्क भागीदार
😊
50K+
आनंदी ग्राहक

विश्वास. मार्गदर्शन. यशाची हमी

कमी भांडवलात व्यवसायाची सुरुवात करा आणि महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त कमवायची संधी मिळवा.

💰

महिन्याला ₹1 लाखांपेक्षा जास्त कमाई

विविध सेवांद्वारे सतत वाढणारे उत्पन्न मिळवा.

🚀

फक्त ₹19,999 मध्ये व्यवसाय सुरू

कमी गुंतवणुकीत पूर्ण सेटअपसह व्यवसाय सुरू करा.

🎓

३ दिवसांचं पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग

हाताळणीसह संपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण मिळवा.

📞

24x7 डायरेक्ट सपोर्ट

टेक्निकल आणि ऑपरेशनल मदत कधीही उपलब्ध.

📦

रेडी-टू-स्टार्ट सेटअप

सर्व हार्डवेअर, ब्रँडिंग आणि इंटीरिअरसह पूर्ण सेटअप.

🔒

एकच ग्रामपंचायत – एकच केंद्र

तुमच्या क्षेत्रात 100% मार्केट संरक्षण – स्पर्धा नाही.

आम्ही विश्वासार्हता, पारदर्शकता आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवतो

💡

कमी गुंतवणूक, मोठं उत्पन्न

फक्त ₹19,999 पासून सुरुवात करा आणि तुमचा डिजिटल व्यवसाय उभा करा.

🎓

१००% प्रशिक्षण व तांत्रिक मदत

3 दिवस प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 24x7 टेक्निकल सपोर्ट.

📈

लाइफटाईम सेल्स आणि मार्केटिंग

व्हॉट्सॲप, डिजिटल अ‍ॅड्स आणि वैयक्तिक व्यवसाय विकास अधिकारी.

🧾

अधिकृतता व डिजिटल प्रोफाइल

फ्रँचायझी सर्टिफिकेट आणि Google Business Profile.

🔁

नवीन सेवा दर 6 महिन्यांनी

तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन डिजिटल सेवा जोडल्या जातात.

🆓

अनुदान आणि कर्जासाठी मार्गदर्शन

50% अनुदान मिळवण्यासाठी संपूर्ण सहाय्य.

🧰

रेडी-टू-स्टार्ट सेटअप

सर्व हार्डवेअर, ब्रँडिंग, इंटीरिअर व सुविधा समाविष्ट.

💼

एकच ग्रामपंचायत – एकच केंद्र

100% मार्केट संरक्षण – स्पर्धा नाही, संधीच संधी.

तुमच्यासाठी योग्य प्लॅन निवडा

कमी गुंतवणुकीत जास्त फायदे — आजच सुरुवात करा!

DSA पार्टनर
🤝

DSA सुविधा केंद्र

5,999 / नोंदणी

लोन, इंश्युरन्स व क्रेडिट कार्ड सेवांसाठी DSA म्हणून काम करा

  • ✅ होम लोन सेवा
  • ✅ कार लोन सेवा
  • ✅ ट्रॅक्टर लोन सेवा
  • ✅ पर्सनल लोन सेवा
  • ✅ बिझनेस लोन सेवा
  • ✅ इंश्युरन्स सेवा (सर्व प्रकार)
  • ✅ क्रेडिट कार्ड सेवा
  • ❌ शासकीय सेवा नाहीत
  • ❌ GST / ITR सेवा नाहीत
  • ❌ RTO सेवा नाहीत

आजच अर्ज करा आणि स्वतःचं केंद्र सुरू करा

खाली फॉर्म भरा, आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क करेल.

📋 फ्रँचायझी अर्ज फॉर्म

सर्व माहिती अचूक भरा. * असलेले रकाने अनिवार्य आहेत.

⚠️ कृपया सर्व अनिवार्य माहिती भरा.

📧 तुमची माहिती सुरक्षित आहे. आमची टीम 24 तासांत संपर्क करेल.

अर्ज सबमिट होत आहे... कृपया थांबा.

🎉 अभिनंदन! अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला!

तुमचा अर्ज आम्हाला मिळाला आहे. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क करेल.
तुमच्या नोंदणीबद्दल धन्यवाद! रयत ई-सुविधा केंद्र परिवारात तुमचे स्वागत आहे. 🙏

Loader GIF